Pune EOW Action: गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; खासगी कंपनीवर छापा

४२ कोटींच्या घोटाळ्याने दोन हजार गुंतवणूकदारांना फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेचे छापे, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
crime

पुण्यात ४२ कोटींचा गुंतवणूक घोटाळा! 'वेलेंटिना इंडस्ट्रीज'वर आर्थिक गुन्हे शाखेचा छापा; २ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

sakal 

Updated on

पुणे : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून एका खासगी कंपनीच्या संचालकांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाच्या अनुषंगाने संचालकाचे निवासस्थान, तसेच कार्यालयावर छापा टाकला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com