Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या अतिरेकी हल्ल्यात कर्वेनगर मधील संतोष जगदाळे जखमी, तर पत्नी व मुलगी सुखरूप

जम्मू काश्मीरच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये कर्वेनगर मधील संतोष जगदाळे यांना गोळ्या लागल्या.
santosh jagdale
santosh jagdalesakal
Updated on

वारजे - जम्मू काश्मीरच्या अतिरेकी हल्ल्यामध्ये कर्वेनगर मधील संतोष जगदाळे यांना गोळ्या लागल्या आहेत. तर त्यांची पत्नी व मुलगी सुखरूप आहे.

संतोष एकनाथ जगदाळे (वय-50) हे गंभीर जखमी अवस्थेत आहे. त्यांची पत्नी प्रगती संतोष जगदाळे (वय-45), मुलगी आसावरी संतोष जगदाळे (वय-24) (तिघेही रा. ज्ञानदीप कॉलनी, गल्ली क्रमांक 02, कर्वेनगर पुणे) या सुखरूप आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com