पुणे - कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानातील बदलांची अभ्यासपूर्ण मांडणी करीत करियरचा मार्ग दाखविणारा ‘साप्ताहिक सकाळ’चा करिअर विशेषांक प्रसिद्ध झाला आहे. विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि करिअर गाइडन्स देणारे तज्ज्ञ अशा सर्वांसाठी हा विशेषांक निश्चित दिशादर्शक ठरेल.