SARATHI Scholarship Update : 'सारथी'च्या शिष्यवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध! मराठा-कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शिष्यवृत्तीसाठी कसा करायचा अर्ज?

What is SARATHI Scholarship 2025-26? सारथी संस्थेने 2025-26 साठी डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना जाहीर केली असून मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
Maratha Student Scholarship Relief

Maratha Student Scholarship Relief

esakal

Updated on

पुणे : ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे’च्या (सारथी) दिरंगाईमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा आणि कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसमोर उभे राहिलेले आर्थिक संकट (SARATHI Scholarship 2025) अखेर दूर झाले आहे. ‘सकाळ’ने या प्रश्नावर सातत्याने उठवलेला आवाज आणि विधिमंडळात उमटलेले त्याचे पडसाद, यामुळे प्रशासनाला अखेर जाग आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

The Maharashtra Social Welfare Department says technical issues, if any, will be resolved and no eligible student will be denied the scholarship.
Scholarship Result 2026 
Pune
Big Relief for Aspirants: Maharashtra Expands Sarathi Scholarship for Overseas Studies
Marathi News Esakal
www.esakal.com