Sarathi Scholarship List Declared: सकाळ इम्पॅक्ट : सारथी शिष्यवृत्तीची अंतिम यादी जाहीर; मराठा-कुणबी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला दिलासा

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या ‘डॉ. पंजाबराव देशमुख’ शिष्यवृत्तीची अंतिम यादी जाहीर; दीर्घ संघर्षानंतर आर्थिक दिलासाचा मार्ग मोकळा
The announcement brings major relief to Maratha and Kunbi students awaiting financial assistance for higher education.

The announcement brings major relief to Maratha and Kunbi students awaiting financial assistance for higher education.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : मराठा आणि कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) मार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजने’ची अंतिम लाभार्थी यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या या शिष्यवृत्तीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला आणि ‘सकाळ’ने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. अंतिम यादी जाहीर झाल्याने आर्थिक विवंचनेत अडकलेल्या आणि शिक्षणासाठी कर्ज काढण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

The Talegaon Dhamdhere Bridge over the Vel River has been temporarily repaired, restoring traffic after flood damage disrupted connectivity for two days.
The proposal gained attention after the issue was raised in the Legislative Council following a report published by Sakal.
Pune
Sakal India Foundation
Marathi News Esakal
www.esakal.com