पारगाव - अमेरिकेतील प्रिंसटन विद्यापीठात गणित विषयातील पदवी अभ्यासक्रमासाठी देशात मागील दहा वर्षात पूर्ण सव्वातीन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळवण्याचा बहुमान आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील सार्थक दत्तात्रय ढोबळे या तरुणाने मिळवला या यशाबद्दल सर्व स्तरातुन त्याचे कौतुक होत आहे.