Porsche Case : पोर्शे प्रकरणानंतर ससून रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ‘एमएलसी’ प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवले जात असून सीसीटीव्ही संख्याही वाढवण्यात आली आहे.
पुणे : पोर्शे कार प्रकरणातील आरोपींच्या रक्त नमुन्यांची अदलाबदली ससून रुग्णालयातील आपत्कालीन कक्षात करण्यात आली होती. तेव्हापासून ससूनच्या आपत्कालीन कक्षात (कॅज्यूअल्टी) फेरबदल केले आहेत.