DCM Sunetra Pawar : सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत पिढ्यान्‌पिढ्या तेवत राहील; पुणे विद्यापीठात २८ ज्ञानशिल्पांचे लोकार्पण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ज्ञानशिल्प लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बोलत होत्या.
DCM Sunetra Pawar

DCM Sunetra Pawar

Esakal

Updated on

पुणे - सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेली शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची ज्योत आजही समाजाला दिशा देत आहे. विद्यापीठातील २८ ज्ञानशिल्पांमधून त्यांच्या जीवनकार्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा परिचय नव्या पिढीला होईल. सावित्रीबाईंच्या विचारांची ही ज्योत पिढ्यान्‌पिढ्या तेवत राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com