Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

Gas Shortage Disrupts Mess Services at Savitribai Phule Pune University, Students Warn of Protest: व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेस आणि खानावळी बंद होण्याची शक्यता; हजारो विद्यार्थ्यांच्या जेवणाची चिंता वाढली
Gas Shortage Crisis at Pune University: Students Warn of Eating at Vice-Chancellor’s Residence

Gas Shortage Crisis at Pune University: Students Warn of Eating at Vice-Chancellor’s Residence

esakal

Updated on

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गॅस तुटवड्यामुळे जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने विद्यापीठाच्या मेस आणि कॅन्टीनमधील गॅसचा साठा फक्त आज दुपारपर्यंत पुरेल एवढाच उरला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जेवणाची व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास कुलगुरूंच्या घरी जेवायला येऊ, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com