
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील छाननी आणि सारणी कक्षाचे कामकाज अखेर कागदविरहित झाले आहे. कागदविरहित कामकाज झाल्यामुळे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील शिक्षकांना स्वतः विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन विद्यापीठात येण्याची गरज पडणार नाही.