Research: संशोधनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 'आविष्कार' स्पर्धेसाठी आरंभ; संशोधनाला मिळणार चालना
Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी ‘आविष्कार’ आंतरविद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळवण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आणि कार्यशाळा आयोजित केली जातील.