sawai gandharva bhimsen festival
sakal
पुणे - ‘महोत्सवांचा मुकूटमणी’ म्हणून ओळखल्या जाणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा १३ ते १७ जानेवारी २०२७ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचे आयोजक असलेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली.