Pune News: सायकर चौकात वाहतुकीचा बोजवारा;बालेवाडी हायस्ट्रीट रस्त्याची खोदकामामुळे दुरवस्था; प्रशासन सुस्त

Current Traffic Chaos at Saykar Chowk: सायकर चौक, बालेवाडी हायस्ट्रीट आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. रस्ते खोदकाम, अपूर्ण कामामुळे वाहतुकीचा बोजवारा वाढला आहे.
Pune News

Pune News

esakal

Updated on

बालेवाडी: बालेवाडी हायस्ट्रीट येथील कै. सोनबा सायकर चौकात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेले रस्ते खोदकामाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) आणि महावितरणकडून करण्यात आलेल्या या खोदकामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, अपूर्ण कामामुळे परिसरात धूळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com