Scholarship Scheme : बिडी, खाण कामगारांच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती योजना

Mining Workers Children : बिडी व खाणकाम क्षेत्रातील मजुरांच्या मुलांसाठी केंद्र शासनाने शिष्यवृत्ती व गणवेषासाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली आहे.
Scholarship Scheme
Scholarship SchemeSakal
Updated on

पुणे : केंद्र सरकारने बिडी, चुना-दगड आणि डोलोमाईट तसेच लोखंड, मँगनीज, क्रोम धातू, खाणकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मजुरांच्या मुला-मुलींसाठी शिष्यवृत्ती आणि गणवेषासाठी आर्थिक साहाय्य योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ महाराष्ट्र, गोवा, दादरा-नगर हवेली आणि दमण या राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com