Pune News : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्या; परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमात प्रश्नपत्रिका प्रसारित

शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या मूल्यांकन चाचणीच्या (पॅट-३) प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचा प्रकार आला उघडकीस.
Exam Paper Leak

Exam Paper Leak

sakal

Updated on

पुणे - शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या मूल्यांकन चाचणीच्या (पॅट-३) प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात संबंधित चॅनेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com