School Robotics Lab: एआयमुळे शिक्षकांची भूमिका बदलली; घोडेगावातील कार्यशाळेत राजीव नंदकर यांचे प्रतिपादन

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात शिक्षकांची बदलती भूमिका, विद्यार्थी-केंद्रित आधुनिक अध्यापन पद्धती व रोबोटिक्स लॅबच्या माध्यमातून भविष्याभिमुख शिक्षणाचा वेध
Rajiv Nandkar highlighted how AI in Education is transforming teaching methods and preparing students for the future.

Rajiv Nandkar highlighted how AI in Education is transforming teaching methods and preparing students for the future.

Sakal

Updated on

घोडेगाव : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या युगात शिक्षकांची भूमिका बदलली आहे. बदलत्या काळाशी सुसंगत राहून अध्यापन अधिक परिणामकारक, विद्यार्थी-केंद्रित आणि भविष्याभिमुख कसे करता येईल याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे तथा संचालक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) चे राजीव नंदकर यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com