Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग
Maharashtra Education: ८ व ९ जुलै रोजी शाळा बंद ठेवण्याच्या शिक्षक संघटनेच्या निर्णयाला शिक्षण संचालकांनी नकार दिला आहे. शाळा नियमित सुरू राहणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचे आदेश दिले आहेत.