Talegaon News : इंद्रायणी नदीत उडी घेणाऱ्या तरुणाची ओळख पटली
Indrayani River : इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून इंद्रायणी नदीत उडी घेतलेल्या तरुणाची ओळख पटली आहे. दरम्यान, हा आत्महत्येचा प्रकार असल्याचेही तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.
तळेगाव दाभाडे : इंदोरी येथील ब्रिटिशकालीन पुलावरून इंद्रायणी नदीत उडी घेतलेल्या तरुणाची ओळख पटली आहे. दरम्यान, हा आत्महत्येचा प्रकार असल्याचेही तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.