हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र पाहा कुठले आहेत...

Corona-Test
Corona-Test

पुणे - हवेली तालुक्यातील नवीन सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र मंगळवारी (ता. 9) जाहीर करण्यात आले आहेत. हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र -
मांजरी बु.- महादेवनगर,  वाघोली- आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर, नन्हे- गोकुळनगर, वाघोली- गणेश पार्क कावडेवाडी, बकोरी-प्रिस्टीन सिटी फेज-१ ए, मांजरी बु.- शिवजन्य सोसायटी- भंडलकरनगर, वाघोली - झेड रेसिडन्सी, नन्हे - नवदिप सोसायटी ते देवरी कॉम्प्लेक्स, वाघोली-गणेशनगर,  कदमवाकवस्ती- स्वामी विवेकानंद नगर, नन्हे- कंजारवस्ती कृष्णाईनगर,  आळंदी म्हातोबा- पानमळा, मांजरी बु.- भंडलकरनगर, वाघोली-(दत्तमंदिर परिसर) काळुबाईनगर, पिसोळी- गगन रेसिडेन्सी, मांजरी खु.-पवार वस्ती, केरेगाव मूळ- गावठाण (महादेव मंदिर), मांजरी बु.-घुलेवस्ती, म्हसोबा वस्ती, वाघोली- बायफ रोड (कॅनरा बँक परिसर), धुत कंपनी परिसर, मांजरी बु.- भापकर मळा, कदमवाकवस्ती-चांदणे वस्ती, मांजरी बु.- गोपाळपट्टी (टिळेकर कॉलनी), वाघोली- उबाळेनगर, मांजरी बु.- गोडबोलेवस्ती (म्हसोबा मंदिराजवळ), होळकरवाडी- झांबरे वस्ती- तुपे प्लॉटींग, मांजरी बु.- आनाजी वस्ती, नन्हे- सिध्दीविनायक अंगण सोसायटी (इ-विंग), कोंढवे धावडे - खडकबाग एन.डी.ए गेटसमोर, शिंदेवाडी- जगतापवाडी, लोणीकंद- सद्गुरु पार्क (तुळापुर फाटा), वाघोली- रोझवुड पार्क (आव्हाळवाडी रोड), रहाटवडे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com