Student Jobs Issue : निवड होऊनही विद्यार्थी बेरोजगार; कॅम्पस मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या तरुणांची स्थिती

कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळणे हे विद्यार्थ्यांसाठी स्वप्नपूर्ती मानली जाते.
job

job

Esakal
Updated on

पुणे - कॅम्पस प्लेसमेंटमधून नोकरी मिळणे हे विद्यार्थ्यांसाठी स्वप्नपूर्ती मानली जाते. मात्र, देशभरातील अनेक महाविद्यालयांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हे स्वप्न सध्या चिंतेचे कारण ठरत आहे. कॅम्पस इंटरव्यूमध्ये निवड झाल्यानंतरही ऑनबोर्डिंगला (रुजू करणे) होत असलेला मोठ्या विलंबामुळे शेकडो विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com