Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

व्हॉट्सॲप लिंक, बनावट ई-मेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पुण्यातील ज्येष्ठांसह नागरिकांची तब्बल ४८ लाखांची सायबर फसवणूक; वानवडी, विश्रामबाग, काळेपडळ पोलिस ठाण्यांत गुन्हे
cyber fraud case

पुण्यात सायबर चोरट्यांचा 'डिजिटल अटके'चा बनाव! लिंक पाठवून आणि खाती हॅक करून ४८ लाखांना लावला चुना; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

sakal

Updated on

पुणे : सायबर चोरट्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे सत्र सुरूच असून, व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून, बँक खाते हॅक करून आणि भीती दाखवून सुमारे ४८ लाख रुपये उकळल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी वानवडी, विश्रामबाग आणि काळेपडळ पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com