

Dr. Pradeep Kurulkar ATS case
sakal
पुणे : पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठविल्या प्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापन या प्रयोगशाळेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या वरील दोषारोप निश्चितीसाठीचा युक्तिवाद इन कॅमेरा सुरू झाला आहे.