Severe traffic congestion on the Pune-Solapur highway in the Uruli Kanchan area.
sakal
- सुनील जगताप
उरुळी कांचन - दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या गावी गेलेले नागरिक पुन्हा कामानिमित्त (रविवार ता. १५ नोव्हेंबर) रोजी पुण्याच्या दिशेने परतू लागल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात वाहतूक कोंडीने सायंकाळ पासून अक्षरशः कहर केला होता. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.