Katraj Water Crisis : दक्षिण उपनगरात भीषण पाणीसंकट! लोकप्रतिनिधींकडून टँकरसाठी लॉबिंग; प्रशासनाचा ताबा नाही

दक्षिण उपनगरात सध्या भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य केले आहे.
water tanker

water tanker

sakal

Updated on

कात्रज - दक्षिण उपनगरात सध्या भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य केले आहे. महापालिकेकडून सम आणि विषम तारखेनुसार पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये नळ कोरडेच आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com