Pune Water Issue : विमाननगरमध्ये तीव्र पाणीटंचाई; ढिसाळ कारभार, निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

बेजबाबदार अधिकारी आणि ताळमेळ नसलेला पाणीपुरवठा विभाग यामुळे पाणी उपलब्ध असूनही विमाननगरला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
Water Scarcity in vimannagar area

Water Scarcity in vimannagar area

sakal

Updated on

वडगाव शेरी - बेजबाबदार अधिकारी आणि ताळमेळ नसलेला पाणीपुरवठा विभाग यामुळे पाणी उपलब्ध असूनही विमाननगरला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईची झळ सुमारे 60 सोसायट्यांना बसत आहे. या कृत्रिम पाणीटंचाईला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com