Social Work : अपघाती निधन झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत; मित्रपरिवाराने केले. दोन लाख ६८ हजार ९९१ रुपये जमा

Shakil Sayyed Family Support, ₹2.68 Lakh, Loni लोणी येथील शकील शब्बीर सय्यद यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी ग्रामस्थ, मित्रमंडळी, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने पुढाकार घेतला. एका आठवड्यात २ लाख ६८ हजार ९९१ रुपये जमा करण्यात आले.
Shakil Sayyed

Shakil Sayyed

esakal

Updated on: 

पारगाव : लोणी ता. आंबेगाव येथील शकील शब्बीर सय्यद ( वय ३५ वर्ष ) याचे रविवार (दि.१३) रोजी अपघाती निधन झाले सदर घटना अतिशय धक्कादायक व दुर्दैवी अशी होती. शकील सय्यद मागे आई, वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार असल्याने आणि कर्ता माणूस गेल्यामुळे सय्यद कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा निर्धार मित्रपरिवाराने केला तशा प्रकारचे सोशल मिडीयाच्या माध्यमातुन आवाहन करण्यात आले होते. देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com