

Sixteen runners successfully completed the 225-km Shakti Run from Alandi to Pandharpur over three days and offered prayers to Lord Vitthal.
Sakal
पुणे : आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर १६ धावपटूंनी २२५ किलोमीटर धावण्याचा उपक्रम ‘शक्ती रन’तंर्गत यशस्वी केला. सलग तीन दिवस धावत या धावपटूंनी शनिवारी श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले.