Shaneshwar Maharaj Jayanti : शनेश्वर महाराज जयंतीत घोडेगावात धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; अघोरी तांडव, महाप्रसाद आणि आकर्षक फुलसजावटीने भाविक मंत्रमुग्ध

घोडेगावातील शनेश्वर महाराज जयंती महोत्सव भक्तीमय वातावरणात, भव्य शोभायात्रा व हिंदुराजा महाकाल अघोरी तांडवामुळे ऐतिहासिक ठरला
Cultural Vibrancy: Shaneshwar Maharaj Jayanti Celebrated with Grand Splendor in Ghodegaon

Cultural Vibrancy: Shaneshwar Maharaj Jayanti Celebrated with Grand Splendor in Ghodegaon

Sakal

Updated on

घोडेगाव : घोडेगाव ( ता आंबेगाव) येथे शनेश्वर महाराज जयंती महोत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com