शंकरसिंग राजपूत यांचे निधन

शंकरसिंग राजपूत यांचे निधन

Published on

MHD26B05088
शंकरसिंग राजपूत
महूद : गायगव्हाण (ता. सांगोला) येथील सेवानिवृत्त पोस्टमन शंकरसिंग प्रतापसिंग राजपूत (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गणेश रजपूत आणि प्रगतशील शेतकरी राहुल रजपूत यांचे ते वडील होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com