
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली असून त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ,मंगळवार दोन दिवस शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर होते. मात्र शरद पवारांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे