Junnar Sadhe Plateau: जुन्नरच्या सडे पठारांना युनेस्को ग्लोबल जिओपार्क दर्जासाठी आराखडा

जुन्नरच्या सडे पठारांना युनेस्को ग्लोबल जिओपार्क दर्जासाठी आराखडा; पर्यावरणीय संवर्धन, पर्यटन व आदिवासी भागाच्या शाश्वत विकासाला चालना देण्याची आमदार सोनवणे यांची मागणी
Global Recognition: Samarth ITI and Junnar’s Plateau Riches Target UNESCO Status

Global Recognition: Samarth ITI and Junnar’s Plateau Riches Target UNESCO Status

Sakal

Updated on

जुन्नर: जुन्नर तालुक्याच्या पश्‍चिम घाटातील सडे पठारे पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध आहेत. सडे पठाराच्या संवर्धनातून आदिवासी भागाच्या पर्यारणीय शाश्‍वत विकासाठी संवर्धन करणे गरजेचे आहे. या पठारांचा समावेश युनेस्कोच्या ग्लोबल जीओपार्कमध्ये करण्यासाठी आराखडा करण्याची मागणी आमदार शरद सोनवणे यांच्याकडून करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र आमदार सोनवणे यांनी वन विभागासह जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com