Sharadchandra Pawar Center of Excellence in Artificial Intelligence
sakal
बारामती - देशातील सर्वात अत्याधुनिक व ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलणा-या विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे उद्घाटन रविवारी (ता. 28) होत आहे.