Malegaon News : बारामतीत शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर गाठला मानाचा टप्पा

बारामतीचे हे भारतातील एकमेव खाजगी कृषी महाविद्यालय असून राष्ट्रीय हरित क्रमवारीत ही मानाची नोंद झाली आहे.
Charadchandra Pawar Agriculture College

Charadchandra Pawar Agriculture College

sakal

Updated on

माळेगाव - ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग (NGUR-2026) मध्ये महाविद्यालयाने ९०.२ गुणांसह 'गोल्ड रेटिंग' प्राप्त करत देशात २४ वे स्थान पटकावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com