पुणे : शेल ॲडव्हान्स आणि दै.. ‘सकाळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी ‘सकाळ महिला बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले..ही रॅली रविवारी (ता. ९) सकाळी साडेसात वाजता सुरु झाली. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रासह देण्यात आले. यासह हेल्थ चेकअपची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली. तर सहभागी महिलांमधून बेस्ट स्कूल थीम, बेस्ट ड्रेस, बेस्ट सजावट असणाऱ्या निवडक महिलांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले..या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला रायडर्सच्या ऊर्जेचा आणि दृढनिश्चयाचा सन्मान करून शेल ‘रुकना मुश्किल है’ या भावनेने हा उत्सव साजरा करत आहे. महिला बाईक रॅलीसाठी ‘सकाळ’ सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे..Kumbh Mela : कुंभमेळ्यातील पाणी होते स्नानासाठी योग्य; ‘सीपीसीबी’चा अहवाल, वैविध्यतेमुळे केले सांख्यिकीय विश्लेषण.या बाईक रॅलीमध्ये एक हजारहून अधिक उत्साही महिला रायडर्स त्यांची एकता प्रदर्शित करण्यासाठी एकत्र आल्या. ही भागीदारी रस्त्यावर आणि रस्त्यावरील प्रत्येक प्रवासात महिलांना पाठिंबा देण्याची आमची वचनबद्धता दर्शवते.’’- अमित घुग्रे, मुख्य विपणन अधिकारी, शेल ल्युब्रिकंट्स इंडिया..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.