Indapur News : विहिरीत पडून मेंढपाळ पती-पत्नीच्या मृत्यू

सातारा जिल्ह्यातून मेंढ्या चारण्यासाठी इंदापूर तालुक्यातील गोखळी गावच्या हद्दीत आलेल्या आलेल्या दांपत्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Jagannath Padalkar and Suvarna Padalkar
Jagannath Padalkar and Suvarna Padalkarsakal
Updated on

इंदापूर - सातारा जिल्ह्यातून मेंढ्या चारण्यासाठी इंदापूर तालुक्यातील गोखळी गावच्या हद्दीत आलेल्या आलेल्या दांपत्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये जगन्नाथ राघू पडळकर (वय-55 वर्ष) व सुवर्णा जगन्नाथ पडळकर (वय-50 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com