Pargaon News : शिरदाळ्यात गेली दोनशे ते अडीचशे वर्षांपासून धुलीवंदनला केला जाणारा पारंपारिक विरांचा पाडवा उत्साहात साजरा

शिरदाळे, ता. आंबेगाव येथे गेली दोनशे ते अडीचशे वर्षांपासून धुलीवंदन हा सण अनोख्या पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो.
shirdale village dhulivandan celebration

shirdale village dhulivandan celebration

sakal

Updated on

पारगाव - शिरदाळे, ता. आंबेगाव येथे गेली दोनशे ते अडीचशे वर्षांपासून धुलीवंदन हा सण अनोख्या पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. परंपरेनुसार होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी काल मंगळवारी धुलीवंदनाला पारंपारिक पध्दतीने लहान मुलांना महाभारत, रामायण व पौराणिक पध्दतीची वेशभुषा करुन विरांचा पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com