Shirur APMC Election : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणूकीला उच्च न्यायालयाच्या निकालामुळे 'ब्रेक'

शिरूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवारी (ता. ५) मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहिर होणार होता.
ashok pawar and rahul pacharne

ashok pawar and rahul pacharne

sakal

Updated on

शिरूर - दोन्ही बाजूंच्या जोरदार प्रचारयंत्रणेमुळे ऐन रंगात आलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणूकीला उच्च न्यायालयाच्या निकालामुळे 'ब्रेक' लागला आहे. न्यायालयाच्या निर्देशानूसार आता नव्याने कार्यक्रम जाहिर करून निवडणूका घ्याव्या लागणार असल्याने या निवडणूकीला कलाटणी मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com