Shirur APMC Election : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली जाहिर

डिसेंबर २०२२ पासून प्रशासकराज असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर जाहिर झाली.
shirur apmc election

shirur apmc election

sakal

Updated on

शिरूर - डिसेंबर २०२२ पासून प्रशासकराज असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर जाहिर झाली असून, पाच जुलै ला होणाऱ्या या निवडणूकीचे प्रशासनाकडून रणशिंग फुंकताच राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. नवीन सहकार नियमानूसार दहा गुंठेच्या वर क्षेत्र असलेल्या तालुक्यातील कुठल्याही शेतकऱ्याला ही निवडणूक लढविता येणार असल्याने उमेदवारांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com