Shirur APMC Polls: शिरूर बाजार समिती निवडणूक : १८ जागांसाठी २६७ उमेदवारी अर्ज वैध, दिग्गजांचे अर्ज बाद

शिरूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी २६७ उमेदवारी अर्ज वैध; नगरसेवक, माजी सरपंचांसह अनेक दिग्गजांचे अर्ज बाद, हमाल-मापाडी मतदार संघातील सर्व अर्ज टिकले
APMC Scrutiny Sweep: 33 Applications Rejected Leaving 267 Candidates in Shirur Fray

APMC Scrutiny Sweep: 33 Applications Rejected Leaving 267 Candidates in Shirur Fray

Sakal
Updated on

शिरूर : शिरूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज छानणीनंतर आता २६७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले असून, उमेदवारी अर्ज माघारीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल, अशी राजकीय स्थिती आहे. दरम्यान, उमेदवार अर्ज छानणीमध्ये नगरसेवक, सोसायटीच्या अध्यक्षासह माजी सरपंचांचे अर्ज बाद झाले असताना, हमाल - मापाडी मतदार संघातील मात्र सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com