Shirur Ganeshotsav : शिरूर पोलिसांचा इशारा : डीजे, लेझर लाईटला बंदी; पर्यावरणपूरक, सामाजिक बांधिलकीचा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन

गणेशोत्सवात सामाजिक सलोखा, पर्यावरणपूरक साजरा आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी शिरूर पोलिसांचे कडक निर्देश; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची चेतावणी
Shirur Police urge peaceful, eco-friendly Ganeshotsav celebrations

Shirur Police urge peaceful, eco-friendly Ganeshotsav celebrations

Sakal

Updated on

शिरूर : "गणेशोत्सव हा केवळ तरूणाईच्या जल्लोषाचा उत्सव न राहता सर्व समाजाच्या सलोख्याचा, ऐक्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा सोहळा व्हावा", अशी अपेक्षा शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी येथे व्यक्त केली. गणेशोत्सवासाठी शासनाने घालून दिलेले नियम हे निर्बंध न मानता त्याचे आचरण करावे व आचारसंहितेचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com