

Court Dispute Turns Violent: Husband and Wife Clash in Shirur Over Alimony
शिरूर : कोर्टातील पोटगीच्या दाव्यावरून पती - पत्नीमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले असून, एकमेकांविरोधात तक्रारी दिल्याने शिरूर पोलिसांनी दोघांसह दोन अनोळखी तरूणांविरूद्ध आज गुन्हे दाखल केले. मंगळवारी (ता. २८) दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला.