Success Story: ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र अभ्यास, एकत्र वकिली अन् आता तिघेही झाले न्यायाधीश

Three friends from Shirur achieve judicial success : पुण्यातील अभ्यास, कठोर मेहनत आणि मैत्रीच्या अटूट बंधांनी शिरूर तालुक्यातील तीन मित्रांना न्यायाधीश बनवले, ज्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऐतिहासिक यश मिळवले.
Three friends from Shirur celebrate their remarkable achievement as they are appointed as judges after successfully clearing the judicial exam together
Three friends from Shirur celebrate their remarkable achievement as they are appointed as judges after successfully clearing the judicial exam togetheresakal
Updated on

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत शिरूर तालुक्यातील तीन मित्रांची एकत्रित विजयगाथा सगळीकडे चर्चेत आहे. ॲड. शुभम कराळे, ॲड. सागर नळकांडे आणि ॲड. अक्षय ताठे – या तिघांनी न्यायाधीश होण्याचे स्वप्न केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक प्रयत्नांद्वारे साकार केले आहे. या कहाणीत मैत्रीची, कठोर मेहनतीची आणि अचूक नियोजनाची मिसाल दिसून येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com