Shirur Municipal Council : शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडलेल्या शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत कारभारावर गंभीर आरोप केले.

Shirur Municipal Council Political Rift : शिरूर नगर परिषदेत सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत कारभारावर गंभीर आरोप केले.
Shirur Municipal Council Political Rift

Shirur Municipal Council Political Rift

esakal

Updated on: 

शिरूर: शिरूर नगर परिषदेतील, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी येथे संयुक्त पत्रकार परीषद घेत सत्ताधारी आघाडीवर जोरदार टीकास्त्र डागले. आम्ही केवळ विकासासाठी एकत्र आलो होतो, परंतू नगर परिषदेला कलेक्शन सेंटर बनविलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांमुळे भ्रमनिरास झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Loading content, please wait...