.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Vigilant Policing: Combined Operation by ATB and Shirur Police Thwarts Potential Crime
sakal
शिरूर : दहशतवादविरोधी शाखेच्या (एटीबी) पथकाने शहरातील सतरा कमानीच्या पूलाजवळ दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक गावठी बनावटीचे सुमारे पन्नास हजार रूपये किंमतीचे पिस्तुल जप्त केले. आज (ता. ८) सकाळी साडेआठच्या सुमारास केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली.