Shirur Police : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर गांजा घेऊन जाणारे दोघे शिरूर पोलिसांच्या जाळ्यात; एक लाखांचा दोन किलो गांजा आणि दुचाकी जप्त

Ganja Seizure in Shirur : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना शिरूर पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून दोन किलो गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
Ganja Seizure in Shirur

Ganja Seizure in Shirur

Sakal

Updated on: 

शिरूर : गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगून पुणे - अहिल्यानगर रस्त्याने दूचाकीवरून जाणाऱ्या दोघांना शिरूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून पकडले. आज दुपारी केलेल्या या कारवाईत सुमारे एक लाख रूपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...