Shirur Health : प्रसूतीकळा असह्य झालेल्या मातेला भररस्त्यातच द्यावा लागला बाळाला जन्म

सरकारी रुग्णालयात उपचार न मिळाल्याने तरुण मातेला रस्त्यावरच प्रसूती; नागरिक, डॉक्टर, नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आई-बाळ सुखरूप
Community Solidarity Saves Mother and Newborn

Community Solidarity Saves Mother and Newborn

Sakal

Updated on

शिरूर : प्रसूतीकळा असह्य झालेल्या एका मातेला भररस्त्यातच आज आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला. रस्त्याकडेच्या पदपथावर, उन्हाचा तडाखा सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार घडूनही या बाळ - बाळंतिणीच्या सुरक्षेसाठी डॉक्टर, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, रिक्षाचालक, पोलिस व मेडिकल दुकानदारांसह परिसरातील नागरीकांनी व विशेषतः रस्त्याने जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थीनी, तरूणी व महिलांनी प्रेमाचा घेराव घालीत, मायेचे पदर धरले..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com