Shirur Ghodnadi Incident: शिरूरजवळ घोडनदीत चाळीशीतील महिलेची उडी; प्रचंड प्रवाहात बेपत्ता, पोलिसांचा तपास सुरू

शिरूरजवळ सतरा कमानी पुलावरून महिलेची घोडनदीत उडी; प्रचंड प्रवाहामुळे शोधमोहीम रात्रीपर्यंत सुरू, आत्महत्येचा प्राथमिक अंदाज
A woman reportedly jumped into the Ghod River from the Seventeen Arches Bridge near Shirur. A search operation is underway amid strong river currents.

A woman reportedly jumped into the Ghod River from the Seventeen Arches Bridge near Shirur. A search operation is underway amid strong river currents.

Sakal

Updated on

शिरूर : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर शहरापासून जवळच सतरा कमानीच्या पूलावरून चाळीशीतील महिलेने घोडनदीपात्रात उडी मारल्याने परिसरात खळबळ उडाली. आज सायंकाळी पाच च्या सुमारास ही घटना घडली. डिंभे धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे घोडनदी दूथडी भरून वाहात असून, पाण्याच्या लोंढ्याबरोबर ही महिला क्षणार्धात दिसेनाशी झाली. रात्री उशिरापर्यंत तीचा शोध घेतला जात होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com