Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

एसटी बसला स्कॉर्पिओ आडवी लावून चालक-वाहकाला मारहाण, रोकड लुटणारी चौघांची टोळी शिरूर पोलिसांच्या सापळ्यात; सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक तपासातून उलगडा
Four arrested for attacking and robbing an ST bus crew in Shirur

Four arrested for attacking and robbing an ST bus crew in Shirur

Sakal

Updated on

शिरूर : आपल्याकडील स्कॉर्पिओ जीप एसटी बसला आडवी लावून चालक - वाहकाला मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे नऊ हजारांची रक्कम लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला शिरूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून पकडले. हे हल्लेखोर व लुटारू अहिल्यानगर जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या संपर्कात होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com