Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

शिरूरमध्ये रस्त्यावरच प्रसूती; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप, चौकशी समितीची घोषणा व जबाबदारांवर कठोर कारवाईची आश्वासने
System Failure in Shirur: Woman Forced to Give Birth on Street After Hospital Refusal

System Failure in Shirur: Woman Forced to Give Birth on Street After Hospital Refusal

Sakal

Updated on

शिरूर : शहरातील भररस्त्यावर आपल्या लेकराला जन्म द्यावा लागलेल्या आई व बाळाविषयी सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात असून, आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचा आरोप करीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, नगरसेविका व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुनिता पोटे यांच्या रूग्णालयात सुस्थितीत असलेल्या या आई व बाळाला भेटून अनेकांनी आज सांत्वन केले व विविध प्रकारची मदतही देऊ केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com