Shirur News : सातबारा नकलांसाठी लाच घेताना तहसील कार्यालयातील कंत्राटी कामगार रंगेहात पकडला

शिरूर तहसील कार्यालयात सातबारा व फेरफार उताऱ्यासाठी २ हजारांची लाच घेताना कंत्राटी कामगारासह त्याचा सहायक एसीबीकडून रंगेहात पकडला.
Bribe Demand for Land Records

Bribe Demand for Land Records

Sakal

Updated on

शिरूर : सातबारा उतारा व फेरफारच्या नकलांसाठी दोन हजार रूपयांची लाच घेताना येथील तहसिल कार्यालयातील अभिलेख शाखेत कार्यरत कंत्राटी कामगाराला व त्याच्या खासगी सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे येथील पथकाने सापळा लावून पकडले. एसीबी ने शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी उशिरा ही कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com